Sangli Highschool and Junior College, Sangli

नवीन माहिती

News Icon
गरीब विद्यार्थ्यी सहाय्य योजनेमध्ये प्रतिवर्षी गरीब व होतकरु मुलांना मोफत गणवेश व वहया पुस्तके देण्याची व्यवस्था.

News Icon
'संस्कार विद्यावर्धिनी' अभियानातून, शिक्षकांच्या माध्यमातून प्रश्नांची उकल करणारा असा विद्यार्थी तयार करणे यासाठी हे संस्कार विद्यावर्धिनी अभियान.


माध्यमिक विभाग

सांगली हायस्कूल

  • 1) असामान्य बुध्दिमत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी एन्.टी.एस्., एन्.एम्.एम्.एस्., एम्.टी.एस्. ७वी शिष्यवृत्ती, इतिहास, प्रज्ञाशोध कला विषयांच्या बाहय परीक्षेची व विशेष मार्गदर्शन वर्गाची सोय.
  • 2) सामान्य विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणारी 'लठ्ठे पॅटर्न' गुणवत्ता विकास योजना.
  • 3) गरीब विद्यार्थी सहाय्य योजनेमध्ये प्रतिवर्षी गरीब होतकरु मुलांना मोफत गणवेश व वहया पुस्तके देण्याची व्यवस्था.
  • 4) निर्मल जीवन अभियान या उपक्रमांअंतर्गत चारित्र्यशील विद्यार्थी घडविण्याचा हा उपक्रम असून या योजनेअंतर्गत गुणवान विद्यार्थी तयार केले जातात.
  • 5) विद्यार्थ्यांच्या गुणात्मक व दर्जात्मक विकास होण्यासाठी 'एल.सी.डी.' व’एज्युकॉम स्मार्ट क्लास’ वरुन आधुनिक शिक्षण पध्दती वापरली जाते.
  • 6) संस्कार विद्यावर्धिनी अभियानातून, शिक्षकांच्या माध्यमातून प्रश्नांची उकल करणारा असा विद्यार्थी तयार करणे यासाठी हे संस्कार विद्यावर्धिनी अभियान.
  • 7) कोणत्याही विद्यार्थ्यांला दळणवळणाची व संभाषण कौशल्याची गरज ओळखून इ. ८ व ९ च्या विद्यार्थ्यांसाठी मोफत इंग्लिश स्पीकिंगची खास सोय.