Sangli Highschool and Junior College, Sangli

नवीन माहिती

News Icon
गरीब विद्यार्थ्यी सहाय्य योजनेमध्ये प्रतिवर्षी गरीब व होतकरु मुलांना मोफत गणवेश व वहया पुस्तके देण्याची व्यवस्था.

News Icon
'संस्कार विद्यावर्धिनी' अभियानातून, शिक्षकांच्या माध्यमातून प्रश्नांची उकल करणारा असा विद्यार्थी तयार करणे यासाठी हे संस्कार विद्यावर्धिनी अभियान.


माजी मुख्याध्यापक यादी

सांगली हायस्कूल भूषण - माजी मुख्याध्यापक

सांगली हायस्कूलला नामवंत मुख्याध्यापक/शिक्षकांची परंपरा आहे. लोकमान्य टिळकांचे सहाध्यायी असलेले हरी गणेश करमरकर या शाळेचे पहिले मुख्याध्यापक होते नाटयाचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, राजकवी साधुदास, चित्रकार देवल, पाटीलशास्त्री, श्रीपादशास्त्री देवधर, शंकरशास्त्री केळकर, मुदगलकर असे नामवंत शिक्षक या संस्थेला जुन्या काळात लाभले. तालीम मास्तर लिमये यांनी मुलांकडून व्यायाम आणि गायन मास्तर गोडबोले यांनी संगीताची तालिम करुन घेतली. प्रख्यात क्रीडाशिक्षक हणमंतराव भोसले यांच्या तालमीतच विजय हजारे सारखे क्रिकेटपटु येथे तयार झाले.
नांव कालावधी फोटो
कै. रामचंद्र शियेकर ०१.०६.१९५२ ते ३१.०५.१९५३ -
कै. जी. के. पाटील ०१.०६.१९५३ ते ३०.१०.१९५३ -
कै. एन. एन. जोशी ०१.११.१९५३ ते ०१.०३.१९५५ -
कै. एस. एन. चौगुले ०१.०४.१९५५ ते २०.०१.१९६१ -
श्री. बी. बी. घुगरे २१.०१.१९६१ ते ०९.०६.१९६५
११.०५.१९७२ ते १३.०६.१९७५
०१.१२.१९८५ ते ३१.०३.१९८७
G.B.Ghugre
श्री. बी. बी. कोगनोळे १०.१०.१९६५ ते ३१.०५.१९६८ B.B.Kognole
कै. एस. ए. पाटील ०१.०६.१९६८ ते १०.०५.१९७२
१४.०६.१९७५ते ३१.१०.१९८५
S.A.Patil
श्री. बी. बी. मसुटगे ०१.०४.१९८७ ते २९.०२.१९८८ B.B.Masutage
श्री. आर. ए. पाटील १६.०६.१९८८ ते १०.११.१९८९ R.A.Patil
श्री. एस. वाय. पाटील ११.११.१९८९ ते ३०.०४.१९९२ S.Y.Patil
श्री. सी. ए. चौधरी ०१.०५.१९९२ ते ३१.१२.१९९२
०१.०४.१९९३ ते ३०.०४.१९९५
C.A.Chudhary
कै. बी. वाय. दणाणे ०१.०१.१९९३ ते ३१.०३.१९९३ B.Y.Danane
श्री. पी. बी. सिदनाळे ०१.०५.१९९५ ते १२.०६.१९९५
०१.०५.१९९७ ते २८.०२.१९९९
P.B.Sidnale
श्री. ए. एच. मुल्ला १३.०६.१९९५ ते ३१.०७.१९९७ A.H.Mulla
श्री. डी. एम. पाटील ०१.०४.१९९७ ते ३०.०४.१९९७ प्रभारी D.M.Patil
श्री. ए. पी. ऐनापुरे ०१.०३.१९९९ ते ३१.०५.१९९९ A.P.Ainapure
कै. आर. बी. सुर्यवंशी ०१.०६.१९९९ ते १५.०१.२००१ R.B.Suryavanshi
श्री. एम. सी. आडमुठे ०१.०२.२००१ ते ३०.१२.२००२ M.C.Aadmuthe
श्री. ए. ए. मोळाज ०१.०१.२००२ ते ३०.०९.२००४ A.A.Molaj
श्री. ए. ए. ढोले ०१.१०.२००४ ते ३१.०९.२००९ A.A.Dhole
श्री. व्ही. एस. स्वामी ०१.१०.२००९ ते ३१.१०.२०१० प्रभारी
१०.०२.२०१० ते ०२.०९.२०११
V.S.Swami
श्री. व्ही.बी.कोगनोळे ०३.०९.२०११ पासून आजअखेर V.B.Kognale